जळगावच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी 1019 ला आपलं तिकीट कापलं तरी आपण साथ दिली. पण उन्मेश पाटलांनी भूमिका बदलली अशी खंत व्यक्त केली
जळगावचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुरेश जैन यांनी शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेताला
भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्याची कथित ‘सीडी’ आपल्याकडे आहे, असा दावा करुन एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) कधीकाळी खळबळ उडवून दिली होती. त्या ‘सीडी’ची शिडी करून खडसे चार वर्षांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये (NCP) आले. या काळात त्यांनी स्वतःसाठी आमदारकी आणि कन्या रोहिणीसाठी महिला प्रदेशाध्यक्षपद मिळवले. पण ना ती कधी सीडी बाहेर आली, ना कधी खडसे त्याबाबत बोलले. […]
रायगड, ठाणे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यानंतर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सगळ्यात मोठा फटका कुठे बसला तर तो खान्देशात. त्यातही जळगाव जिल्ह्यात. गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर आप्पा पाटील, चंद्रकांत पाटील, लता सोनावणे अशा एका-दोघांनी नाही तब्बल पाच आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली. सर्व जण शिंदेंच्या सेनेत जाऊन स्थिरावले. मागच्या दोन वर्षांच्या काळात ठाकरेंनी शक्य असेल तिथे […]
Jalgaon Lok Sabha BJP MP Unmesh Patil meet Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने धक्कातंत्राचा वापर करत अनेक विद्यमान (Jalgaon Lok Sabha) खासदारांना डच्चू दिला आहे. यामध्ये भाजप आघाडीवर आहे. भाजपने जळगावात अशाच धक्कातंत्राचा वापर करत खासदार उन्मेश पाटील यांना (Unmesh Patil) तिकीट नाकारले. त्यांच्या ऐवजी या मतदारसंघात स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे […]