Daughter In law killed Mother In Law In Jalna : मागील काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटना (Jalna) वाढत आहे. असं असताना आता जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. जालन्यात सुनेनेच सासूची हत्या केल्याचं समोर (Crime News) आलंय. सविता संजय शिंगारे, असं हत्या झालेल्या 45 वर्षीय महिलंच नावं आहे. तर प्रतीक्षा शिंगारे असं आरोपी (Daughter […]
भागवतला त्याच्या भावाने बळ दिलं. म्हणून भागवतची एवढी हिंमत झाली. मी आज हे सगळं सांगतोय, पण त्यांच्यापासून मला धोका आहे.
Jalna Kharpudi project ला स्थानिकांनी प्रचंड विरोध केल्यानंतर आता अखेर आज मुख्यमंत्री सचिवालयाकडून या प्रकल्पाबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.
Eknath Shinde Jalna-मराठवाड्यात बाळासाहेबांचे विचार रुजले. येथील जनतेने त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला. म्हणूनच मराठवाडा हा शिवसेनेचा गड आहे.
भोकरदन तालुक्यातील आन्वा येथून एका खडी क्रशरवर कामाला असलेल्या तीन बांगलादेशी ( Bangladeshi) तरुणांना दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले.
पंढरपूरहूनविठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर गावी परतणाऱ्या भाविकांची काळी-पिवळी जीप विहिरीत कोसळली. या दुर्दैवी अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. मला अटक करू द्या. ज्या जेलमध्ये असेल , ज्या रस्त्याने जाईल तेव्हा कोट्यावधी लोक रस्त्यावर दिसतील. लाट काय असते ते कळेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. जरांगे पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी […]
Manoj Jarange Protest : मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) गंभीर आरोप केल होते. फडणवीसांचा आपल्याला जीवे मारण्याचा कट असल्याचा आरोप केला. त्यानंतर आता मराठा बांधव चांगलेच आक्रमक झाले आहेत. जालना- घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. अंबडहून रामसगावकडे जाणारी ही अंबड आगाराची बस आज सकाळी […]
Manoj Jarange Patil Warns State Government : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) काल लाखो समाजबांधवांना सोबत घेत मुंबईची वाट धरली. आज त्यांच्या पायी दिंडीचा दुसरा दिवस आहे. दिंडी सुरू होण्यााआधी जरांगे पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला कठोर शब्दांत इशारा दिला. मुंबईत येऊ नका असे म्हणत दादागिरीची भाषा सरकारने करू […]
Manoj Jarange : मराठा समाजाच्या (Maratha Reservation)ज्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुनबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी गेल्या दोन महिन्यांपासून आपण करत आहोत. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांना कुनबी प्रमाणपत्राचा लाभ द्या, त्याचबरोबर कुटुंबाचे सगेसोयरे यांना कुनबी प्रमाणपत्राचा फायदा देण्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarangeठाम आहेत. मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत […]