जम्मू-काश्मीरमधील कठुआमधील बदनोटा भागात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. यामध्ये भारतीय लष्कराचे ५ जवान शहीद झाले.
अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी USBRL प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन, 2002 मध्ये याला 'राष्ट्रीय प्रकल्प' म्हणून घोषित करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असून त्यांनी येथे कार्यक्रमात बोलताना राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडूकांचे संकेत दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जम्मू-काश्मीरमध्ये निर्घृणपणे मारल्या गेलेल्या भाविकांच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत. राहुल गांधी यांची एक्सवर पोस्ट.
रियासी जिल्ह्यातr यात्रेकरुंच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यापूर्वी काही क्षण आगोदरचेच एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.
शनिवारी सायंकाळी काश्मिरात एका पाठोपाठ दोन दहशतवादी हल्ले झाले. निवडणुकीच्या दोन दिवस आधीच हे हल्ले झाले.
दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी पाईप भागात चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले.
या हल्ल्यामागील दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू करण्यात आली असून, परिसरातील वाहनांची तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुंछ भागात वायूसेनेच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाला आहे. यात पाच जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांची शोध सुरू आहे.