कोळपेवाडी : गोदावरी खोऱ्यातून जायकवाडीसाठी पाणी सोडले जावू नये, जायकवाडीत धरणात (Jayakwadi Dam) ५८ टक्के म्हणजे ४४.५० टक्के जिवंत पाणीसाठा असून नगर-नाशिक मधील धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही, अशी महत्वपूर्ण शिफारस गोदावरी अभ्यास गटाने केल्याने आमदार आशुतोष काळेंच्या (Ashutosh Kale) पाणीदार लढ्याला यश आलं. एन.डी. स्टुडीओमध्ये पुन्हा घुमणार लाईट्स, कॅमरा अन् अॅक्शनचा आवाज; ‘फिल्मसिटी’तर्फे अनोख्या […]
राज्यात सुरूवातीपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे अनेक धरणांत पाणीसाठा वाढल्याची परिस्थिती आहे. तसच, काही ओव्हरफ्लो झाले आहेत.