माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. 'आप सबकी आवाज' असे त्यांच्या पक्षाचे नाव आहे.
मागील निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूचे सर्वाधिक नुकसान करणाऱ्या चिराग पासवान यांचे सूर आता बदलले आहेत.
काही मुद्द्यांवर सरकारमधील घटक पक्षांची भूमिका विरोधी इंडिया आघाडीशी (INDIA Alliance) मिळतीजुळती दिसून आली.
एकदम व्यस्त असल्याने वडिलांनी विश्रांती घेतलेली नाही. त्यामुळे असे घडले आहे, असे डॉक्टरांनी सांगितल्याचे निखिल यांनी सांगितले आहे.
नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने अध्यक्षपदाचा दावा सोडलाय. त्यांनी भाजपला पाठिंबा दर्शविलाय. तर टीडीपीने सर्वसंमतीने निर्णय असे म्हटलंय.
एनडीएमध्ये चंद्रबाबू नायडू यांच्या TDP चे दुसऱ्या क्रमांकाचे खासदार आहेत. तर नितीश कुमार यांच्या पक्षाला तिसऱ्या क्रमांकाचे खासदार आहेत.
ज्या क्षणी ते तुमच्या मदतीने सरकार बनवतील, तेव्हाच ते तुम्हाला दिलेला शब्द मोडतील आणि तुमचा पक्षही फोडण्याचा प्रयत्न करतील - आदित्य ठाकरे
लोकसभा निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपी आणि नितीश कुमारांच्या जेडीयूचं महत्व प्रचंड वाढलं आहे.
Janta-Dal-united-join-Mahavikas-Aghadi मुंबई: नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडली आहे. भाजपच्या पाठिंब्यावर ते पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री झालेत. त्यामुळे जनता दल यूनायटेड (Jjanta-Dal-United) हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी झाला आहे. महाराष्ट्रात मात्र उलटे चित्र आहे. नितीश कुमारांचा जनता दल हा पक्ष महाविकास आघाडीत (Mahavikas Agadi) सहभागी झाला आहे. त्याचबरोबर आणखी काही पक्षही महाविकास आघाडीत आले आहेत. Ahmedngar […]
Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी अखेर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत भाजपसोबत (BJP) जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अशा प्रकारे जुनी युती तोडून नवी युती करण्याची नितीश कुमारांची ही काही पहिली वेळ नाही. या अगोदर म्हणजे 1974 पासून आतापर्यंत त्यांनी कित्येकदा अशी प्रकारे बाजू पलटलेली आहे. …तर मग हे आंदोलन सुरूच राहणार; […]