पाटना : मागील तीन दिवसांपासून चर्चेत असलेल्या नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी अखेर बिहारच्या (Bihar) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आज (28 जानेवारी) संयुक्त जनता दलाच्या (JDU) विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली. तसेच यावेळी आपण भाजपसोबत (BJP) का जात आहोत, याबाबतची भूमिका आमदारांना समजावून सांगितली. त्यानंतर आता ते राजभवनात जाऊन राज्यपाल राजेंद्र […]
Bihar Politics : सध्या बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी (Nitish Kumar) भाजपची (BJP) वाट धरली. त्यामुळे राजकीय पक्षांच्या बैठकांवर बैठका सुरू आहे. नितीश कुमार हे आज भाजप नेते अश्विनी कुमार यांच्यासोबत बक्सरच्या ब्रम्हपूर मंदिरात गेले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत […]