झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे खासगी सल्लागार सुनील श्रीवास्तव यांच्या विरोधात आयकर विभागाने कठोर कारवाई केली आहे.
हुसैनाबाद विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कमलेश कुमार सिंह भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
चंपाई सोरेन दिल्लीवरून थेट राजधानी रांचीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी भाजपात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
झारखंडचे ग्रामविकास मंत्री आणि काँग्रेस नेते आलमगीर आलम (Alamgir Alam) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी अटक केली.
Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना झारखंड हायकोर्टाचा मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधीविरोधात रांचीमध्ये खटला चालवला जाणार आहे. 2018 मध्ये राहुल गांधी यांनी भाजपचे तत्कालीन अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी एमपी-एमएलए न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले होते. या समन्सविरोधात राहुल गांधी […]
Jharkhand News : झारखंडमध्ये नव्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसचे 12 आमदार नाराज झाले आहेत. राज्यातील चंपाई सोरेन (Champai Soren) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होताच काँग्रेस आमदारांच्या नाराजीमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. चंपाई सोरेन सरकारमधील मंत्रीपदावरून झारखंड काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण होत आहेत. सरकार, कायदेमंडळ अन् आता न्यायालयानेही ‘हात वर’ केले… धनगर आरक्षण प्रश्नाचा पूर्ण इतिहास! माहितीनुसार, मंत्रिमंडळात […]