Jitendra Awhad : राम मंदिर (Ram mandir) कुणाच्या बापाची जहागिरी अन् राम तुमच्या मालकीचा नाही, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं आहे. दरम्यान, येत्या 22 जानेवारील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. या मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका-टिप्पणी केली जात आहे. त्यावरच जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘काम […]
Jitendra Awahad On Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून पळून जाऊ नये म्हणून गाड्यांसोबत दोन माणसंही देतील, अशी खोचक टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडून जिल्हाध्यक्षांना चारचाकी देणार असल्याचं समोर आलं आहे. त्यासाठी अजित पवार गटाकडून गाड्यांची पाहणी करण्यात आली आहे. त्यावर बोलताना […]
Jitendra Awhad : अजितदादांनी बारामती दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्याशी आपल्या तुलना केली. अजितदादांनी (Ajit Pawar)राष्ट्रवादीमध्ये केलेल्या बंडाची तुलना शरद पवारांनी 1978 मध्ये घेतलेल्या निर्णयाशी केली आहे. यावेळी अजितदादा म्हणाले की, काहींनी तर 38 व्या वर्षीच वेगळी भूमिका घेतली. आम्हीतरी 60 वर्ष पार केल्यानंतर ही भूमिका घेतली. त्यावरुन राष्ट्रवादीच्या […]