झारखंड निवडणुकीतील पाच महत्त्वाचे खेळाडू कोण आहेत आणि या निवडणुकीत त्यांचं काय पणाला लागलं आहे.
झारखंडच्या निवडणुकीत यंदा नेते मंडळींची मुले, मुली आणि पत्नींच्या तुलनेत सुनांचा दबदबा दिसून येत आहे.
कल्पना सोरेन (Kalpana Soren) या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने कल्पना यांना उमेदवारी दिली.
Hemant Soren : झारखंड राज्याचे मुख्यमंत्री (Jharkhand) हेमंत सोरेन यांना (Hemant Soren) काल ईडीने जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी केल्यानंतर अटक केली. या कारवाईने देशभरात खळबळ उडाली आहे. अटक झाल्यानंतर सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अशा पद्धतीने अटक होणारे ते तिसरे मुख्यमंत्री बनले आहेत. याआधी हेमंत सोरेन यांचे वडिल शिबू सोरेन आणि त्यानंतर मधु कोडा […]
Hemant Soren : जमीन घोटाळ्यात अडकलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अशा परिस्थितीत हेमंत सोरेन यांच्या जागी त्यांची पत्नी कल्पना सोरेन (Kalpana Soren) यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जेएमएमने प्लॅन बी तयार केला आहे. एका कोऱ्या कागदावर आमदारांच्या सह्याही घेण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कागदपत्रे कल्पना सोरेन आणि चंपाई […]
Kalpana Soren: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren ) यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. कुठल्याही क्षणी त्यांना ईडीकडून अटक करण्यात येण्याची शक्यता आहे. कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी सोरेने यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. सोमवारी ईडीकडून त्यांच्या निवासस्थानावर छाप्या टाकणार आला होता. हेमंत सोरेन यांना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याने झारखंडचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? हा […]
Hemant Soren : ईडीच्या नोटीसनंतर 31 तास गायब असलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) त्यांच्या रांची (Ranchi) येथील शासकीय निवासस्थानी पोहोचले. यावेळी त्यांनी झामुमो, काँग्रेस आणि आरजेडीच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर उपस्थित आमदार भावूक झाल्याचं दिसून आले. अनेकांनी त्यांना मिठी मारली तर काही पाया पडले. या बैठकीला हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन […]
रांची : झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते (Jharkhand Mukti Morcha) आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) हे राजीनाम्याच्या तयारीत आहे. नुकतेच ईडीकडून त्यांना जमीन घोटाळ्याच्या आरोपात सातवे आणि अखेरचे समन्स पाठविण्यात आले होते. मात्र या समन्सलाही ते चौकशीसाठी उपस्थित न राहिल्याने ईडीकडून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर […]
Jharkhand Politics : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून झारखंडमध्ये राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. राज्यात सत्तेत असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाचे (Jharkhand Mukti Morcha) गांडेय येथील आमदार डॉ. सरफराज अहमद यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने चर्चांनी जोर धरला आहे. यानंतर गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोठा दावा केला आहे. हेमंत सोरेन (Hemant Soren) मुख्यमंत्रिपदाचा […]