Monkeypox Second Case In India : देशात आणखी एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
वायनाडमध्ये भूस्खलनामुळे सर्वत्र उद्ध्वस्त झालेली घरं, फुगलेल्या नद्या आणि उन्मळून पडलेल्या झाडांची दृश्ये दिसत आहेत.
गळवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे घरे उध्वस्त झाले आहेत. मुंडक्काई, चूरलमला, अट्टमला आणि नूलपुझा गावांना फटका.
केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात निपाह विषाणूची लागण झालेल्या 14 वर्षीय मुलाचा रविवारी कोझिकोड येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला.
बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपला दक्षिण भारतात काही जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मान्सून आज अंदमानात दाखल होत आहे. त्यानंतर ३१ मे रोजी केरळात दाखल होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2024 साठी केंद्रातील सत्ताधारी भाजपने (BJP) उमेदवारांची पाचवी यादीही जाहीर केली आहे. यात उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक, हिमाचल प्रदेश या राज्यांसह केरळमधील (Keral) उमेदवारांच्या नावाचाही समावेश आहे. यातच भाजपने केरळमधील वायनाडमधून काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात के. सुरेंद्रन यांना मैदानात उतरवले आहे. सुरेंद्रन यांच्या रुपाने वायनाडमध्ये गांधी […]
Thalapathy Vijay Viral Video: साऊथचा सुपरस्टार थलपथी विजय (Thalapathy Vijay ) सध्या त्याच्या आगामी ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ (The Greatest of All Time Movie) चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. ( Viral Video) सध्या अभिनेता चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूपच व्यस्त आहे. आता तो चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीन शूट करण्यासाठी केरळला (Kerala) पोहोचला आहे. Another EXCLUSIVE VIDEO of The […]
Lok Sabha Election 2024 : उत्तर भारत आणि दक्षिण भारत. उत्तर भारतात भाजप शक्तिशाली, कामगिरीचा आलेखही उंचावलेला. दक्षिण भारतात मात्र कर्नाटक सोडले तर शोधूनही सापडत नाही. तामिळनाडू या द्रविड भूमीत तर भाजप औषधालाही नाही. केरळात डाव्या पक्षांचा किल्ला आजही अभेद्य आहे. आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस मजबूत आहे तर तेलंगाणात भाजपाचा नंबर तिसरा आहे. कर्नाटकात काँग्रेस […]