Lok Sabha Election 2024 : उत्तर भारत आणि दक्षिण भारत. उत्तर भारतात भाजप शक्तिशाली, कामगिरीचा आलेखही उंचावलेला. दक्षिण भारतात मात्र कर्नाटक सोडले तर शोधूनही सापडत नाही. तामिळनाडू या द्रविड भूमीत तर भाजप औषधालाही नाही. केरळात डाव्या पक्षांचा किल्ला आजही अभेद्य आहे. आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस मजबूत आहे तर तेलंगाणात भाजपाचा नंबर तिसरा आहे. कर्नाटकात काँग्रेस […]