राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती. मतदान केंद्रावरच कार्यकर्ते भिडल्याने एकच गोंधळ.
Maharashtra Local Body Election : राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया सकाळी 7.30 पासून सुरु झाली
विरोधक आज विकासाबद्दल जे सांगतात ते त्यांना चाळीस वर्षात का करता आले नाही? असा प्रश्न कोपरगावकरांना पडला आहे.
कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात; 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान पार पडणार मतदान.
Ashutosh Kale यांनी कोपरगाव शहरातील नागरीकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारण न करता कोपरगावला समृद्ध करण्याचे अश्वासन दिले.
Maharashtra's comedy and music program चे आयोजन कोपरगाव राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांनी केलं आहे.
निवडणूक हातातून चालल्यामुळे आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली असल्याची संदीप कोयटे यांची कोल्हेंवर अप्रत्यक्ष टीका.
कॉर्नर सभेत आमदार आशुतोष काळे यांनी प्रभागातील सर्वांगीण विकासाचा सविस्तर आराखडा मांडत नागरीकांशी संवाद साधला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे आणि राष्ट्रवादीचे ३० नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असं ते म्हणाले.
आमदार आशुतोष काळे यांच्याकडून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोपरगावमधील अवैध धंदे रोखण्यासाठी सविस्तर निवेदन.