मुंबई : एकीकडे राज्यात महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेवरून (Ladaki Bahin Yojana) राजकारण सुरू असतानाच ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात शिनसेना नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andahre) जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच लाडक्या बहीणींनो 1500 रुपये कचकून घ्या असा सल्ला दिला आहे. लाडक्या बहिणांनी 1500 रुपये कचकून घेतले पाहिजे, हे पैसे काही फडणवीसांनी नागपूरचा बंगला […]
जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचं तर त्यांचे साXXचं काढून टाकले पाहिजे - अजित पवार
टीका करणारे संवेदनाहीन लोक, सावत्र भावांना बहिणींचं प्रेम कळणारच नाही...; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका.
जर तुम्ही कार्यक्रमाला हजर राहिला नाही तर तुमचे नाव योजनेतून रद्द करण्यात येईल, अशा धमक्या सरकारमधील काही लोकांनी महिलांना दिल्या.
आमच्यावर टीका केली तर आम्ही सहन करू, पण आमच्या बहिणींच्या विकासाच्या आडवं कोणी आलं तर गाठ माझ्याशी - एकनाथ शिंदे
न्यायालयाने बहिणींच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा सावत्र भावांना जोडे दाखवा. - एकनाथ शिंदे
येत्या पाच वर्षात आम्ही लाडक्या बहिणींनाो 90 हजार रुपये देणार आहोत, फक्त आम्हाला पुढील पाच वर्षांसाठी निवडून द्या, - अजित पवार
निवडणुकीमध्ये निवडणुक येण्यासाठी आपल्या पापाचा घडा लपवण्यासाठी सरकारवर त्यावर योजनाचं पांघरून घालत आहे. - उद्धव ठाकरे