बार्टी, सारथीच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती अद्याप देण्यात आलेली नाही. सरकारने त्याचे पैसे लाडकी बहीण योजनेकडे वळवलेत
27 लाख महिला लाभार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक केलेले नाही. ही बँक खाती आधारशी लिंक करण्यासाठी सरकारकडून विशेष मोहीम सुरू आहे.
शिंदे सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करण्यात आला आहे. या योजनेचा उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलचं झापलं आहे.
संजय राऊत लाडकी बहीण योजनेवर बोलताना म्हणाले, अजित पवार बारामतीतून पराभूत होणार. लाडक्या बहिणी त्यांना पराभूत करणार.
लोकसभेला बसलेल्या फटक्यानंतर महायुतीने आगामी विधानसभेसाठी आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे.
लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर तुम्ही आमचं बटन दाबल पाहिजे असं आवाहन अजित पवार यांनी महिलांना केल. ते नाशिकमध्ये बोलत होते.
या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडेल, असा दावा करत याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
Ladki Bahin Yojana, लाडका भाऊ योजनेमुळे करदात्यांवर अतिरिक्त भार पडणार आहे, असे Mumbai High Court दाखल जनहित याचिकेत म्हटलंय.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
शिंदे सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला (Ladki Bahin Yojana) गालबोट लागले आहे.