- Home »
- Lalit Patil
Lalit Patil
ललित पाटीलला धूम ठोकण्यास मदत, दोन पोलिसांना घरी पाठवलं; पोलिस आयुक्तांचा आदेश!
ड्रग्जमाफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयातील धूम ठोकण्यास मदत करणाऱ्या दोन पोलिसांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने बडतर्फ करण्यात आले.
Ravindra Dhangekar : हा पोलिसांचा जुना प्लॅन, ‘त्या’ प्रकरणामुळे माझ्यावर गुन्हा; धंगेकरांचा गंभीर आरोप
Ravindra Dhangekar : पुण्यातील कसबा पेठ येथील काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यावर पुणे पोलिसांनी कारवाई केली पत्रकार परिषद घेत पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. धंगेकर म्हणाले की, ललित पाटील ( Lalit Patil ) प्रकरण मी पुढे आणल्यामुळेच पुणे पोलीस माझ्यावर कारवाई करत आहेत. तसेच हे खोटे गुन्हे भाजपच्या आदेशानेच माझ्यावर दाखल केले जात […]
ललित पाटील ड्रग तस्करी प्रकरणात मोठा मासा गळाला, संजीव ठाकूरांविरोधात कारवाई होणार?
Sanjeev Thakur : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला (Lalit Patil) पळून जाण्यात आणि ससून रुग्णालयात असताना मदत केल्याचा आरोप डॉ. संजीव ठाकूर (Dr. Sanjeev Thakur) यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर ठाकूर यांची अधिष्ठातापदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर त्यांना अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं होतं. दरम्यान, आता ठाकूर यांच्याविरोधात ठोस पुरावे सापडल्याने त्यांच्यावर पुढील […]
