Laxman Hake Criticize Manoj Jarange On Kailash Borade : जालना जिल्ह्यातील आन्वा गावात महाशिवरात्रीला धक्कादायक घटना घडली. जुन्या वादातून कैलास बोराडे (Kailas Borade) नावाच्या व्यक्तीला मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. लोखंडी सळईने चटके देऊन अमानुष मारहाण करण्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे. तर हा व्यक्ती दारू पिलेला असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange) […]