Laxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आजची पत्रकार परिषद एकदम फंबल स्वरूपाची होती, अज्ञान प्रकट करणारी होती, असा घणाघात ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केला आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली असल्याची परिस्थिती आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु […]