Laxman Hake : नांदेडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची गाडी फोडण्यात आली आहे. माहितीनुसार, कंधार तालुक्यातील
Laxman Hake Reaction On Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणुकीमध्ये (Maharashtra Assembly Election) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी माघार घेण्याची घोषणा केलीय. आज त्यांनी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगून निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलंय. यावर आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake)पाटलांनी निशाणा साधलाय. त्यांनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केलाय. हाकेंनी काल मनोज […]
Laxman Hake Criticize Manoj Jarange Patil : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं आहे. ओबीसी आणि मराठा आंदोलकांमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विधानसभा निवडणूक लढवणार, अशी भूमिका जाहीर केल्यापासून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा मोठा फटका बसला होता. त्यानंतर मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली […]
महादेव जानकर ज्यावेळी आमदार झाले आणि मंत्री झाले त्याचवेळी त्यांच्यातील ईरा संपलेला आहे.
Laxman Hake : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) उमेदवार द्यायचे की पाडायचे याबाबतच आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मोठा निर्णय घेतला. जिथे आपला उमेदवार निवडून येण्याची शक्यता असेल, तिथे उमेदवार देणार तर इतरत्र आमच्या मागण्या पूर्ण केल्या तरच पाठिंबा देणार असं उमेदवारांकडून बॉन्ड पेपरवर लिहून घेणार, अशी भूमिका जरागेंनी घेतली. यावरून ओबीसी नेते […]
लक्ष्मण हाके (Laxman Hake) म्हणजे गोंडस लेकारसारखे दिसतात. त्यांनी स्वत:हून इकडे येण्याचा निर्णय घेतला. - पंकजा मुंडे
Laxman Hake on Maharashtra Elections : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. फोडाफोडीच्या राजकारणानेही वेग घेतला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कुणाला किती जागा मिळणार याचीही चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे […]
सहा तारखेला आम्ही आदिवासी आणि ओबीसीच्या नव्या आघाडीबाबतीत निर्णय जाहीर करू असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
टिळेकर नगर परिसरात टेकडीवर बियर पिऊन धिंगाणा सुरू होता.लक्ष्मण हाके व साथीदारांनी दोन महिन्यात तुम्हाला मर्डर करुन संपवतो अशी धमकी दिली.
जरांगेंची शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी कमिटमेंट झालीय, त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत ते एकही उमेदवार उभे करणार नाहीत,