संभाजीराजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते. तुम्ही छत्रपती शाहू राजा आणि शिवराय यांचेही वारस नाहीत. मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही,
डीगोद्रीत परिस्थिती निवळली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस, तर लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे.
Maratha Reservation : मराठा समाजासाठी आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) 17 सप्टेंबरपासून
आता मनोज जरांगेंनी आगामी विधानसभा निवडणुकीत फक्त पाच ठिकाणी उमेदवार उभे करून दाखवावे. आंतरवाली सराटीत उमेदवार द्यावा.
2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण संपलेलं दिसणार असल्याचं मोठं विधानस ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलंय.
Laxman Hake : दुसऱ्यांना पाडायची भाषा करणारे मनोज जरांगे हे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी आरक्षणाबाबत काहीच करू शकत नाही.
मराठे क्षत्रिय, लढाऊ, 96 कुळी तर मग ओबीसीतून आरक्षण कशासाठी हवंय, असा थेट सवाल करीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंना मार्मिक टोला लगावलायं.
गेली आठ नऊ महिने बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी अशांतता निर्माण झालेली असताना शरद पवार एक (Sharad Pawar) शब्द बोलले नाहीत.
आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावणं शरद पवारांचं हे आवाहन म्हणजे लबाडाघरचं आमंत्रण असल्याची बोचरी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली.
मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला मदत करतील, या पलीकडे त्यांची कुवत हैसियत नाही, असा सणसणीत टोला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी लगावलायं.