आज 80 कोटींपेक्षा जास्त लोक मधुमेहाचा सामना करत आहेत. 2050 पर्यंत मधुमेह ग्रस्त रुग्णांची संख्या 130 कोटींपेक्षाही जास्त होईल
निमोनिया म्हणजे एक प्रकारे फूफुसांचे संक्रमण असते. जे खोकला, शिंक किंवा किटाणू युक्त हवेत श्वास घेतल्याने फैलावते.
भारतात दरवर्षी ७ नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिवस साजरा केला जातो.
कोरोना संकटाच्या (Corona Pandemic) काळात डीस्लीपिडेमिया आजाराची प्रकरणे सुमारे 30 टक्के वाढली होती.
प्रदूषणामुळे डोळ्यांना रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये सूज आणि रक्ताच्या गाठी होण्याची शक्यता असते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालानुसार भारतासह जगातील पाच देशांत टीबीचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
दिवाळीत मिठाईची रेलचेल असते. भरपूर खालीही जाते. मात्र सण गोड करण्याच्या नादात आरोग्याकडे दुर्लक्ष होता कामा नये.
मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई यांसारख्या मोठ्या शहरांतही दिवसागणिक प्रदूषण वाढत चाललं आहे. ही स्थिती अतिशय धोकादायक आहे
आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट म्हणजेच आभा कार्ड (ABHA Card) तयार करत आहे. यासाठी सरकारने कोणतेही निर्बंध ठेवले नाहीत.
प्रदूषणामुळे यंदा लोकांमध्ये ड्राय आय सिंड्रोम (Dry Eye Syndrome) समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.