दिवाळीत मिठाईची रेलचेल असते. भरपूर खालीही जाते. मात्र सण गोड करण्याच्या नादात आरोग्याकडे दुर्लक्ष होता कामा नये.
मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई यांसारख्या मोठ्या शहरांतही दिवसागणिक प्रदूषण वाढत चाललं आहे. ही स्थिती अतिशय धोकादायक आहे
आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट म्हणजेच आभा कार्ड (ABHA Card) तयार करत आहे. यासाठी सरकारने कोणतेही निर्बंध ठेवले नाहीत.
प्रदूषणामुळे यंदा लोकांमध्ये ड्राय आय सिंड्रोम (Dry Eye Syndrome) समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
लहान मुलांमध्ये लठ्ठपणा ही समस्या गंभीर होत चालली आहे. यामुळे आणखीही काही शारीरिक समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते.
दरवर्षी 20 ऑक्टोबर या दिवशी जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस (World Osteoporosis Day 2024) साजरा केला जातो.
आज जगभरात विश्व खाद्य दिवस साजरा करण्यात येत आहे. अन्न सुरक्षा आणि पौष्टिक आहाराचे काय महत्त्व याची माहिती दिली जाते.
दरवर्षी १ ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय वृद्ध दिवस साजरा करण्यात येतो. वडीलधाऱ्या माणसांचा सन्मान करणं कर्तव्यच आहे.
मंगळवारपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होणार आहे. या महिन्यात देशात काही मोठे बदल होणार आहेत.
मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तुम्ही एनपीएस वात्सल्य योजनेत सुरक्षित गुंतवणूक करू शकता.