मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणानंतर माध्यमांत कमी बोला, कामं जास्त करा असा सल्ला शिंदेंनी मंत्र्यांना दिला आहे.
लाडक्या बहिणींच्या नाराजीचा फटका आगामी स्थानिक निवडणुकीत बसू नये यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी चाळणी थांबण्याचा निर्णय घेतला.
जळगाव महापालिकेतील 13 नगरसेवक लवकरच भाजपाचा झेंडा हाती घेणार आहेत. यात दोन माजी महापौरांचाही समावेश आहे.
आमच्या दोघांत आंतरपाट होता. तो आता अनाजीपंतांनी दूर केला. अक्षता टाकण्याची अपेक्षा तुमच्याकडून नाही.
मुंबईतील वॉर्डनिहाय आढावा घेऊन अहवाल सादर करण्याकसाठी जिल्हाशः पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मैदान उतरणार असून याबाबतचा निर्णय आज घेण्यात आला.
महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. फार काही तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अंकुश देसाई आणि महिला तालुकाध्यक्ष तारकेश्वरी पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपात बंडखोरी करणारे दिलीप भोईर (Dilip Bhoir) यांनी आज शिवसेनेचा धनु्ष्यबाण हाती घेतला.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा बानकुळे आणि माझ्यात थोडा विसंवाद झाल्याचं मान्य केलं.