- Home »
- Local Body Elections
Local Body Elections
पवारांच्या बालेकिल्ल्याला अजितदादांचा सुरुंग; पिंपरीतील गव्हाणे-लांडेंची लवकरच घरवापसी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच येथील काही स्थानिक नेते शरद पवारांची साथ सोडणार आहेत.
तीन-चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; मुख्यमंत्री फडणवीसांनी रणशिंग फुंकले !
CM Devendra Fadnavis Statement On Local body elections : येत्या तीन ते चार महिन्याच्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body elections) होतील. याची तयारी देखील करायची आहे. जसा महायुतीने महाविजय विधानसभेत मिळवला, तसाच महाविजय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मिळवायचा आहे, त्यासाठी तयारीला लागावं असं आवाहन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ( CM Devendra Fadnavis) जाहीर […]
महायुतीत ट्विस्ट! मनपा निवडणुका स्वबळावर लढा; अजित पवार गटाच्या नेत्याचा वेगळा सूर
अजित पवार गटाचे मोठे नेते नवाब मलिक यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची आग्रही मागणी केली आहे.
मोठी बातमी! मंत्रिपद मिळालं… तरीही प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास शेलार-बावनकुळेंचा नकार, कारण…
Ashish Shelar And Chandrashekhar Bawankule Both Want Posts : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ स्थापनेस बराच विलंब झाल्याचं पाहायला मिळालं. अगदी तिकीट वाटपासून ते मंत्रिपदापर्यंत महायुतीत लॉबिंग झाल्याचं चित्र आहे. त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) या दोघांनाही मंत्रिपद मिळालेलं आहे. तरी […]
नगरपालिका, महापालिकेच्या निवडणूका कधी होणार? CM फडणवीस म्हणाले, ‘जानेवारीत…’
सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अंतिम सुनावणी ठेवली. लवकरात लवकर निवडणुका व्हाव्यात.
निवडणूक न लढताच विजयी; ‘या’ राज्यात भाजपाचा स्ट्राईक रेट सत्तरी पार
त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांनी 71 टक्के जागांवर बिनविरोध विजय मिळवला.
