मी निष्पाप होतो तरीही माझ्यावर चुकीचे आरोप झाले. ठाकरेंच्या पक्षात माझा अपमान झाला. आता महापालिका निवडणुकीत दूध का दूध अन् पाणी का पाणी होईल
आता निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर (Election Commission) केला आहे.
अकोला महापालिकेतील काँग्रेसचे (Congress Party) माजी महापौर मदन भरगड आज राष्टवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत.
शिंदेसेनेनं आणखी एक बेरजेचं गणित केलं आहे. करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे.
कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या पातळीवर युती करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल. पण आज आपण सगळ्यांनी मनापासून काम केलं पाहिजे.
साताऱ्यातील पाटण (Satara News) तालुक्यातील बडे प्रस्थ सत्यजितसिंह पाटणकर आज भाजपात प्रवेश करणार आहेत.
आपल्याला महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. विधानसभा निवडणुकीत एकत्र राहिलो आणि चांगले यश मिळविले.
जर जागावाटपात काही ओढाताण झालीच तर आम्ही शरद पवारांचा सल्ला घेऊ असा खोचक टोला फडणवीस यांनी लगावला.
सुजय विखे अनेक राजकीय सभा, मेळावे, छोटेखानी कार्यक्रमांतून जनतेच्या संपर्कात आहेत.
आयोगाने या निवडणुकांच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा अशा सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत.