‘आमचं ठरलयं’ इथपासून ते ‘आमचं तुटलयं’… असा प्रवास पाच वर्षात पूर्ण करत कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha) मतदारसंघातील राजकीय वातावरण 180 अंशात बदलले आहे. गतवेळी आमचं ठरलयं म्हणत जे सतेज पाटील (Satej Patil) पक्षाच्या भूमिकेविरोधात जाऊन शिवसेनेच्या संजय मंडलिकांच्या विजयासाठी प्रयत्न करत होते त्याच सतेज पाटलांनी आता मंडलिकांच्या पराभवासाठी फिल्डिंग लावली आहे. तर ज्या मंडलिकांच्या […]
मुंबई : राज्यात लवकरच आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांसह सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मागे राहिलेली नाही. अशात मनसेची (MNS) लोकसभा निवडणुकीसाठीची संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. लोकसभेच्या (Lok Sabha) 48 पैकी 14 जागांवर उमेदवारांची चर्चा झाली असून […]
Sanjay Raut : लोकसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत तसा (Lok Sabha Election) जागावाटपाचा मुद्दा तापू लागला आहे. याच मुद्द्यावर महाविकास आघाडीत धुसफूस वाढू लागली आहे. संजय राऊत 23 जागांची (Sanjay Raut) यादी घेऊन आमच्या वरिष्ठांकडे गेले आहेत. ते जर इतक्या जागा लढवणार असतील तर आम्ही काय करायचं? असा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी […]
Vijay Wadettiwar : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. त्याची तयारी राजकारणी मंडळींनी सुरू केली आहे. दुसरीकडे आमदार अपात्रता प्रकरणी 10 जानेवारीला निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच आता सत्ताधारी गटातील आमदार बच्चू कडू यांनी महायुतीबाबत विधान करून खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्री बदलले तर महायुती सोडण्याचा विचार करू असे वक्तव्य त्यांनी केले […]