Babanrao Gholap resigns from Shivsena UBT : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला आहे. उपनेते राज्याचे माजी समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी शिवसेनेतील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. घोलप हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून घोलप यांच्या नाराजीच्या चर्चा […]
Supreme Court strikes down electoral bonds scheme : इलेक्टोरल बाँडच्या प्रकरणात (Electoral Bonds) सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. मतदानाच्या अधिकारासाठी माहिती आवश्यक आहे. राजकीय पक्ष निवडणूक प्रक्रियेतील संबंधित घटक आहेत आणि निवडणुकीच्या निवडीसाठी राजकीय पक्षांच्या निधीची माहितीही आवश्यक आहे, असे सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे. इलेक्टोरल बाँडच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात […]
Lok Sabha Election : देशात आता लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास (Lok Sabha Election) सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांच्या जागावाटपाच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. कोणती जागा कुणाला द्यायची याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही मात्र नेते मंडळींकडून दबावाचे पॉलिटिक्स सुरू आहे. या लोकांनी कितीही दबाव आणला तरीही संबंधित उमेदवाराच्या विजयाचे गणित पाहूनच तिकीट फायनल होणार […]
Lok Sabha Election : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. त्यातच ओबीसी आरक्षणानेही (OBC Reservation) उचल खाल्ली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा (Maratha Reservation) करण्यासाठी येत्या 20 फेब्रुवारी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेतेही आक्रमक झाले आहेत. ओबीसी संघटनांनी एकत्र येऊन आता एका राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. ओबीसी बहुजन पार्टी हा […]
Vibhakar Shastri Join BJP : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश घेतला. या मोठ्या धक्क्यातून सावरत असतानाच काँग्रेसला आणखी (Congress) एक धक्का बसला आहे. हा धक्का उत्तर प्रदेशात बसला आहे. देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनी (Vibhakar Shastri Join BJP) काँग्रेसची साथ सोडत भाजपात प्रवेश […]
Prakash Ambedkar : मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवावी. जरांगे पाटील जर जालना मतदारसंघातून निवडणूक लढणार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल, असे मोठे विधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) जर लोकसभेत निवडून गेले तर त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या (Lok Sabha Election) असतानाच इंडिया आघाडीला मोठे धक्के बसले (INDIA Alliance) आहेत. ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांच्यानंतर आम आदमीनेही झटके देण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत फक्त एक जागा देऊन इशारा दिल्यानंतर आणखी एक झटका दिला आहे. जागावाटप आणि प्रचार रणनीतीवर चर्चा करण्याऐवजी काँग्रेस भारत जोडो न्याय यात्रेत […]
Uddhav Thackeray Group Criticized Ashok Chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी (Ashok Chavan) काल अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या नेत्याने काँग्रेसची साथ सोडली. याचा परिणाम महाविकास आघाडीवर होणार आहे. या राजकीय घडामोडीवर काल दिवसभर प्रतिक्रिया येत होत्या. त्यानंतर आज ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. […]
Maharashtra Politics : सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात दोन प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आता अजित पवार यांच्याकडे गेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने दिला आहे. यानंतर शरद पवार गटाने पक्षासाठी दुसरे नाव आणि चिन्ह मिळवले आहे. या घडामोडी ऐन […]
Maharashtra Politics : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी (Ashok Chavan) आज भाजपात अधिकृतरित्या प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चव्हाणांचा हा निर्णय काँग्रेससह महाविकास आघाडीसाठी धक्का देणारा ठरला. शिवसेना आधी, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. या दोन्ही पक्षांची जशी वाताहत झाली तशी काँग्रेसची झाली नव्हती. मात्र, आता काँग्रेसही फुटली आहे. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी […]