Lok Sabha Election : देशात लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली (Lok Sabha Election) आहे. फाटाफुटीने हैराण झालेल्या इंडिया आघाडीसाठी सध्या (INDIA Alliance) गुडन्यूज येत आहेत. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीनंतर हरियाणा, दिल्ली, गोवा, चंदीगड आणि गुजरात या राज्यांतही आघाडी झाली आहे. त्यामुळे भाजपसमोर आव्हान उभे राहताना दिसत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा 370 […]
Lok Sabha Elections : सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) वारे वाहू लागले आहेत. इंडिया आघाडीमध्ये (India Alliance) जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. तर भारतीय जनता पक्ष (BJP) 29 फेब्रुवारीला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू करणार असल्याची माहिती पुढं आली आहे. या यादीत 100 उमदेवारांची भाजप घोषणा करणार आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र […]
मुंबई : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या (Lok Sabha Election) असताना महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. यात वंचित बहुजन आघाडीलाही सहभागी करून घेतले जात आहे. पण आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जागावाटपाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. वंचित बहुजन आघाडीला अजूनही महाविकास आघाडीत सहभागी करून घेतलेले नाही, आम्ही वाट पाहत […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांचा पट राज्यात मांडला जात असताना (Lok Sabha Election) जागावाटपाच्या मुद्द्यावरून धुसफूस सुरू झाली आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. जागावाटप सुरळीत होईल असा कितीही दावा नेतेमंडळी करत असली तरी वाद समोर येतच आहेत. आताही असाच एक प्रकार घडला आहे. शिंदे गट आणि भाजपातील धुसफूस समोर आली आहे. खासदार गजानन किर्तीकर […]
Lok Sabha Election : जागावाटपावरून दीर्घकाळ सुरू असलेल्या वादानंतर काँग्रेस (Congress) आणि समाजवादी पार्टी (Samajwadi Party) यांच्यातील आघाडी तुटण्याची शक्यता आता मावळली आहे. दोन्ही पक्षांत एक (Lok Sabha Election) फॉर्म्यूला तयार झाला आहे. काही वेळातच जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समाजवादी पार्टी काँग्रेसला 17 जागा देऊ शकते. काँग्रेसकडून मात्र 20 पेक्षा जास्त […]
Congress party : लोकसभा निवडणुका तोंडावर (Lok Sabha Election) आलेल्या असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला (Congress Party) जोरदार धक्के बसत आहेत. दिग्गज नेते ज्यांनी अनेक वर्ष पक्षात राहून राजकारण केलं, पक्ष वाढवला आणि मोठी पदे भूषवली तेच नेते एका मागोमाग एक काँग्रेसचा हात सोडत आहेत. नेते सोडून जात आहेत तरीही त्यांना थांबवण्याचे कोणतेही प्रयत्न […]
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर (Lok Sabha Election 2024) राज्यात महाविकास आघाडीची शकले होत असताना महायुतीत ‘फिलगुड’ वातावरण आहे. महायुतीत आणखी एक नव्या ‘मित्रा’ची एन्ट्री होणार असून मनसे-भाजप युती आकार घेऊ लागली आहे. निवडणुकीत मनसेला दोन जागांची चर्चा, मनसे आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी, भाजप नेत्यांकडून मनसेच्या नेत्यांना आग्रहाचं आमंत्रण, भाजपच्या कार्यक्रमांना मनसे […]
Yugendra Pawar Visits NCP Sharad Pawar Party Office : “मी पवार साहेबांचा खूप आदर करतो. मी खूप लहान आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही. पण ते माझ्याबद्दल बोलले हे ऐकून मला खूप चांगलं वाटलं. माझ्यात ऊर्जा आली. आता साहेब (शरद पवार) म्हणतील तसं”, हे शब्द आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवारांंशी (Sharad Pawar) फारकत […]
Sharad Pawar Statement on INDIA Alliance : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच (Lok Sabha Election) विरोधकांच्या इंडिया आघाडीला एकापाठोपाठ (INDIA Alliance) एक धक्के बसत आहेत. आधी ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि जयंत चौधरी यांनी साथ सोडली. त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला आणि अरविंद केजरीवालही धक्का देण्याच्या तयारीत आहेत. समाजवादी पार्टीचेही तळ्यात मळ्यात सुरू आहे. त्यांच्याकडून […]
Uttar Pradesh Politics : उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीला आणखी एक (Uttar Pradesh) धक्का बसला आहे. पक्षातील दिग्गज नेते स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची (Lok Sabha Election) साथ सोडली आहे. मौर्य यांनी आज समाजवादी पार्टी आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा पार्टी अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना दिला. तसेत विधानपरिषदेच्या […]