Ashok Chavan : राज्यात महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकांची जय्यत (Lok Sabha Election) तयारी केली जात असतानाच आघाडीला जोरदार दणका बसला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल पक्षाला सोडचिठ्ठी दिली. निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना हा राजकीय भूकंप झाल्याने आघाडी बॅकफूटवर ढकलली गेली आहे. काँग्रेस सोडल्यानंतर (Congress) पुढे काय करणार […]
Sharad Pawar replies Ajit Pawar : ‘मी काही निवडणूकीला उभा राहणार नाही त्यामुळे भावनिक बोलण्याचे काहीच कारण नाही, बारामतीकर साधे सरळ आहेत आहेत. इतकी वर्ष त्यांची प्रतिष्ठा वाढवली बारामतीकर योग्य निर्णय घेतील, अशा शब्दांत त्यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हातून गेल्यानंतर खासदार शरद पवार आणि अजित पवार दोन्ही पुण्यात होते. […]
सगळं नुकसान झालं होतं… निसर्गाची अवकृपा झाली होती… प्रेतांचा खच पडला होता… 1933 सालच्या भूकंपानंतर लातूर-धाराशिवमधील अनेक घरांत दिवा लावायलाही माणूस शिल्लक राहिला नव्हता. जवळपास 52 गावं जमिनदोस्त झाली होती. पण या 52 गावांना पुन्हा उभे करण्यात त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी जेवढी तत्परता, शिताफी दाखवली होती तेवढीच किंबहुना त्यापेक्षा कैक पटीने जास्त कष्ट आणखी […]
Jayant Patil : शिर्डी लोकसभेची जागा शिवसेना लढणारच आहे पण नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादीने सोडली तर ही जागाही आम्ही लढवू. आमच्याकडे उमेदवारही तयार आहे असे शरद पवार गटाला डिवचणारे वक्तव्य काही दिवसांआधी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. एकप्रकारे शरद पवार गटाने या जागेवरील दावा सोडावा असाच सूर राऊतांच्या बोलण्यात होता. मात्र, शरद […]
Lok Sabha Election : राज्यात आता लोकसभा निवडणुकांची तयारी (Lok Sabha Election 2024) जोरात सुरू आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवार आणि मतदारसंघांची चाचपणी सुरू आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. तसेच राजू शेट्टी महाविकास आघाडी की महायुतीकडून लढणार याचीही चर्चा सुरू असते. याच मुद्द्यावर […]
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि सत्ताधारी भाजपला (BJP) सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. पण निवडणुकीपूर्वीच या आघाडीतील एक एक पक्ष बाजूला होताना दिसत आहेत. आम आदमी पक्ष (AAP) आणि तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) यांनी आघाडीतून बाजूला होण्याचा निर्णय घेण्यास 24 तास होत नाहीत तेच […]
परभणी लोकसभा मतदारसंघ. गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेला (Shiv Sena) असलेला विजयाचा आशीर्वाद पण त्याच जोडीला लाभलेला पक्षांतराचा शाप, असे दोन शब्दात परभणी लोकसभा मतदारसंघाचे (Lok Sabha) वर्णन करता येईल. पण संजय जाधव यांनी हा शाप धुवून काढला आणि शिवसेनेला पवित्र करत भगवा या मतदारसंघात फडकविता ठेवला. आता पुन्हा एकदा संजय जाधव (Sanjay Jadhav) लोकसभा गाठण्यासाठी […]
मुंबई : 2014 आणि 2019 या दोन्ही मोदी लाटेत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले फार थोडे उमेदवार आपल्याला सांगता येतील. याच फार थोड्यामध्ये मुंबई उत्तर मतदारसंघाचे खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांचे नाव घ्यावे लागते. 2014 मध्ये तब्बल चार लाख 46 हजार आणि 2019 मध्ये चार लाख 65 हजार […]
कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले या जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेला अर्थात शिंदे गटाला देण्यात येणार आहेत, अशी घोषणा कोल्हापूरचे (Kolhapur) पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केली. कोल्हापूरमध्ये नुकताच महायुतीचा संयुक्त मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. (Hasan Mushrif announced that Kolhapur and Hatkanangle both Lok Sabha seats will be given to Shiv […]
Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. जागावाटपाच्या चर्चांनीही (Lok Sabha Election 2024) वेग घेतला आहे. त्यातच आता शिंदे गटाच्या खासदाराच्या वक्तव्याने अजित पवार गटाचे टेन्शन नक्कीच वाढणार आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) फक्त चार जागा जिंकल्या होत्या. आता जर राष्ट्रवादीने 22 जागा मागितल्या तर मग भाजपन (BJP) काय करायचं, […]