Lok Sabha Election 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी बाजी मारली आहे.
Lok Sabha Elections Result 2024 : यूपीमधील 80 जागांपैकी भाजप केवळ 37 जागांवर मर्यादित असल्याचे दिसते. त्याचबरोबर सपाला 33 तर काँग्रेसला 7 जागा मिळताना दिसत आहेत.
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या राजस्थानातही वारं फिरलं असून काँग्रेस जोरदार टक्कर देताना दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून महाराष्ट्रात तर महाविकास आघाडी भाजपला जोरदार धक्का देताना दिसत आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरेंनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
मोदी भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत नरेंद्र मोदींना 36424 मते मिळाली असून ते 619 मतांनी आघाडीवर आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
देशात पुन्हा एकदा भाजपला (BJP) बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळं भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
Lok Sabha Election मतमोजणीसाठी पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघात कशी आणि कुठे होणार मतमोजणी? जाणून घेऊ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात इंडिया आघाडी भाजपप्रणित एनडीए आघाडी यांच्यात जोरदार प्रचार युद्ध रंगलं होतं