Loksabha Election 2024 : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक घोषणा देखील करताना दिसत आहे. यातच आता देशाचा सर्वात जुना राजकीय पक्ष काँग्रेसला (Congress) आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) मोठा दिलासा मिळाला आहे. साडेतीन हजार कोटी रुपयांच्या प्राप्तिकर थकबाकी प्रकरणी लोकसभा निवडणूक होईपर्यंत काँग्रेस पक्षावर कोणतीही कारवाई […]
Nitin Gadkari On Sharad Pawar : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar)गंभीर आरोप केले आहेत. विरोधकांकडून भाजप हे वॉशिंग मशीन (BJP washing machine)असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरुन […]
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जागावाटपावरुन काही मतदारसंघ चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यात सातारा लोकसभा (Satara Loksabha)मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. त्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीत सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडं (NCP Sharad Pawar Group)आलेला आहे. असं असलं तरी अद्यापही या ठिकाणी उमेदवार […]
Jayant Patil Ahmednagar Speech : बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान, या लढतीवरून सुप्रिया सुळेंनी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपने माझ्या आईला लोकसभा निवडणुकीत उतरवलं असल्याचं सुळे म्हणाल्या. त्यावर भाजप आणि शिंदे गटाकडून आई असतील तर सुनेत्रा […]
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, महायुतीत (Mahayuti) जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. महायुतीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये एकूण 4 जागांवरून रस्सीखेच दिसत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Chief Minister Eknath Shinde) वर्षा बंगल्यावर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर आणि अजित पवार यांच्या […]
Jayant Patil meet Prithviraj Chavan : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाकडे गेली आहे. मात्र, साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटलांनी (Shrinivasa Patil) निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळं शरद पवार साताऱ्यात कोणाला उमदेवारी देणार याची उत्सुकता सर्वांना लागली. उदयनराजे भोसले यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात तगडा […]
Sanjay Khodke on Navneet Rana : अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीला महायुतीतील (Mahayuti) अनेक नेत्यांनी विरोध केला होता. मात्र, भाजपने राणांना उमेदवारी दिली. उमेदवारी जाहीर होताच राणांनी प्रचाराला सुरूवात केली. नवनीत राणा यांनी प्रचारादरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय असलेले संजय […]
Abhay Patil has been announced candidate : अकोल्यात महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार ठरला आहे. डॉ. अभय पाटील (Dr. Abhay Patil) यांच्या नावावर महाविकास आघाडीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं आहे. पाटील हे ४ एप्रिल रोजी कॉंग्रेस नेते आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसमध्ये बंपर भरती, महिन्याला मिळणार […]
Sunetra Pawar’s reaction after announcement of candidature : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे आता स्पष्ट झालं. सुनील तटकरेंनी काहीच वेळापूर्वी सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर केली. तर महाविकास आघाडीनेही आज बारामतीसाठी सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे बारामतीत नणंद […]
Anandraj Ambedkar Amravati Loksabha 2024 : विदर्भात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती अमरावती लोकसभा मतदारसंघाची. (Amravati Lok Sabha Constituency) दोन दिवसांपूर्वी भाजपने नवनीत राणा (Navneet Rana) यांना अमरावतीमधून उमदेवारी दिली. त्यानंतर या निर्णयामुळे नाराज झालेल्या बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या वतीने दिनेश बूब यांना उमेदवारी जाहीर केली. अशात आता अमरावती लोकसभेच्या रिंगणात आता आणखी बड्या […]