Madha Loksabha : भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून संजीवराजे निंबाळकर (Sanjivraje Nimbalkar) किंवा धैर्यशील मोहिते पाटील यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता […]
Congress releases manifesto for 2024 Lok Sabha elections, calls it ‘Nyay Patra’ : आगामी लोकसभेसाठी एकीकडे राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा होत असतानाच काँग्रेसने आज (दि.4) GYAN आधारित संकल्पनेवर आधारित जाहीरनानामा प्रकाशित केल आहे. या जाहीरनाम्यात G – गरीब, Y – युवा A – अन्नदाता आणि N – म्हणजे नारी अशा घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले […]
Sushma Andhare on Shivsena : शिंदे गटाने काल हिंगोली लोकसभा (Hingoli Lok Sabha) मतदारसंघातून हेमंत पाटील (Hemant Patil) यांची उमदेवारी रद्द केली. त्याजागी बाबुराव कदम कोहलीकरांना उमेदवारी दिली. तर यवतमाळ-वाशिम मतदारसंघातही भावना गवळींचा पत्ता कट करून राजश्री पाटलांना (Rajshree Patil) उमेदवारी दिली. त्यावरून ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार टीका केली. आता सुषमा अंधारेंनीही (Sushma Andhare) शिंदे […]
Narayanarao Gavhankar will contest Akola Loksabha : लोकसभेच्या निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे उमेदवारी जाहीर झाल्यांतर सर्वच पक्षात डावलले गेलेल्या नेत्यांची नाराजी उफाळून बाहेर येत आहे. अकोल्यातून भाजपने अनुप धोत्रेंना (Anup Dhotre) उमेदवारी जाहीर केल्यांतर भाजपचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर (Narayanarao Gavhankar) यांनी बंडाचे संकेत दिले होते. दरम्यान, आज […]
Punjabrao Dakh : मी नेहमी पावसाचा अंदाज सांगतो, आता मतरुपी पाऊस पाडून विजयी करा, अशी साद हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांनी परभणीकरांना घातली आहे. दरम्यान, पंजाबराव डख यांना वंचित बहुजन आघाडीकडून (VBA) परभणी लोकसभा मतदारसंघात (Parbhani Loksabha) उमदेवारी जाहीर झाली आहे. डख यांनी उमेदवारी जाहीर होताच आपला अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल […]
Nana Patole On Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला. अनेक ठिकाणी राजकीय पक्ष आपापले जाहीर केलेले उमेदवार मागे घेऊन नव्या चेहऱ्यांची घोषणा करत आहेत. वंचितने काल रामटेकच्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. हाच धागा पकडून आता कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी (Nana Patole) प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) मोठी ऑफर दिली. […]
Rajshree Patil on Bhavana Gawali : यवतमाळ-वाशीम लोकसभा (Yavatmal-Washim Lok Sabha) मतदारसंघातून विद्यमान खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या जागी शिंदे गटाने राजश्री पाटील (Rajshree Patil) यांना उमेदवारी दिली. या निर्णयामुळे भावना गवळी प्रचंड नाराज आहेत. काल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भावना गवळींनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मी मतदारसंघावरील दावा अजून सोडला नाही. मी […]
Dharashiv’s candidature announced to Archana Patil : भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील (Rana Jagjit Singh Patil) यांच्या पत्नी अर्चना पाटील (Archana Patil) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अर्चना पाटील यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पार पडला. त्यावेळी आयोजित पत्रकार अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील […]
Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi),महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आपापली रणनीती आखली जात आहे. सर्वत्र जारदार सभांचा धडाका सुरु झाला आहे. एकमेकांवर घणाघाती टीका केली जात आहे. […]
Aditya Thackeray Buldhana Speech : महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) बुलढाणा लोकसभेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर बुलढाण्यात खेडेकर यांच्या समर्थनार्थ एक सभा झाली. या सभेत बोलतांना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) भाजप सरकावर जोरदार हल्लाबोल केला. ‘ज्यांनी दादांची साथ सोडली ते जनतेची साथ काय देणार’; […]