Uttar Pradesh Mahakumbh 26 February Plan : प्रयागराज (Prayagraj) येथील महाकुंभाचा (Mahakumbh) समारोप उद्या होणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला होणाऱ्या महाकुंभाच्या शेवटच्या स्नान महोत्सवादरम्यान गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. 25 फेब्रुवारीपासून मेळा परिसरात आणि शहरात वाहनमुक्त क्षेत्र लागू करण्यात आलंय. तसंच, संपूर्ण शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात (Uttar Pradesh) आलाय. महाकुंभाच्या शेवटच्या […]
Wife Goes To Mahakumbh Husband File Divorce : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात (Mahakumbh) पवित्र स्नान करण्यासाठी कोट्यवधी लोक येत आहेत. पण, एका नवऱ्याला त्याची बायको महाकुंभाला गेल्याने इतका राग आला की, त्याने थेट न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. एवढंच नाही तर, नवऱ्याचा त्याच्या बायकोचा अध्यात्माकडे असलेला कल आवडत नाही. घटस्फोटासाठी (Divorce) असे तीन खटले भोपाळ […]
प्रयागराजच्या (Prayagraj) महाकुंभमेळ्यातील (Mahakumbh Mela) अनेक गोष्टींची देशभर चर्चा झाली. इथले पवित्र स्नान, इथे नागा साधू, आयआयटीवाले (IIT) बाबा, चावीवाले बाबा अशा अनेकांची चर्चा झाली. पण सोशल मिडियावर सगळ्यात जास्त मार्केट खाल्लं ते मोनालिसा भोसलेने (monalisa bhosle). घारे डोळे, त्यावर काळेभोर काजळ आणि मनमोहक चेहरा अशी मोनालिसा मागच्या आठवड्यापासून सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. आता […]
IITian Bana In Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव सुरू आहे. गंगा-यमुना आणि सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमावर लाखो भाविक श्रद्धेने स्नान करत आहेत. तपस्वी बाबा आणि संत हे महाकुंभमेळ्यातील (Mahakumbh 2025) सर्वात प्रतिष्ठित आणि आकर्षक पैलूंपैकी एक आहेत. महाकुंभात नागा बाबा, अघोरी बाबा आणि जगातील काही आदरणीय धार्मिक नेत्यांनी […]
More Than 4 Lakh Crore Business In Mahakumbh 2025 : उद्यापासून प्रयागराजच्या त्रिवेणी संगमवर महाकुंभास (Mahakumbh 2025) सुरूवात होणार आहे. या महाकुंभामेळा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते, असं म्हटलं जातंय. या महाकुंभात 4 लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त उलाढाल होवू शकते. असं झाल्यास देशाचा जीडीपी एक टक्क्यापेक्षा जास्त वाढू (Business In Mahakumbh) शकतो. उत्तर प्रदेश […]
Mahakumbh 2025 : देशातील चार तीर्थक्षेत्रे आणि पवित्र नद्यांवर महाकुंभ (Mahakumbh) आयोजित करण्यात येतो. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या