Mahanand Dairy : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महानंद डेअरीवरून (Mahanand Dairy ) राजकारण तापलं आहे . आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
Rohit Pawar : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) यांनी राज्यातील शासकीय आश्रम शाळेत मोठा दूध घोटाळा ( milk fraud ) झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. एका निनावी व्यक्तीने आपल्याला या घोटाळ्याच्या 11 फाईल्स दिल्या असून मी त्याचा बारकाईने अभ्यास केला असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. […]
Jitendra Awhad : महायुती सरकारच्या काळात राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याची टीका विरोधी पक्ष करत आहेत. सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पावरून मध्यंतरी राजकारण तापलं होतं. त्यानंतर महानंद प्रकल्पाचीही (Mahanand Dairy) यात भर पडली होती. महानंद प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. याच संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी काल रात्री ट्विट करून […]
Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अडचणीत आलेला महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित म्हणजेच महानंद डेअरीच्या विस्कळीत होण्यामागे महानंदाची 27 एकर जमीन जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा असल्याचा आरोप केला आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. Ira khan Wedding: लेकीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर आमिर खानने किरण रावला केलं किस यावेळी संजय […]
Mahanand Milk Project : महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर केला जात आहे. अलीकडेच पाणबुडी प्रकल्प गुजरातला पळवला जाणार असल्याची चर्चा सुरू होती. अशातच आता महानंद दूध प्रकल्प (Mahanand Milk Project) गुजरातच्या हाती जाणार असल्याची चर्चा आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान, आता किसान सभेचे डॉ. अजित नवले (Dr. […]
Mahanand Dairy : सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाण्यावरून राज्याच्या राजकारणात गदारोळ उठलेला असतानात आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ मर्यादीत, मुंबई म्हणजेच महानंदच्या (Mahananad Dairy) संचालक मंडळाने ‘महानंद’ राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाला (एनडीडीबी) चालविण्यासाठी द्यावे असा ठराव सरकारला पाठवला आहे. त्यामुळे महानंदही एनडीबीबीकडे जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. जर […]