निवडणुक निकाल आणि उमेदवारांना मिळालेल्या मतांबद्दल माहिती देणारे निवडणूक आयोगाचे 'वोटर टर्नआऊट' हे अॅप बंद झाल्याचे
Maharashtra Assembly Election 2024 Devendra Fadnavis Reaction : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत (Assembly Election 2024) भाजपची (BJP) आश्चर्यकारक कामगिरी समोर आली आहे. 288 जागांपैकी 220 जागांवर महायुती असल्याचं चित्र आहे. म्हणजेच राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली मसरकार स्थापन होणार आहे. राज्यात भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस (Devendra […]
Maharashtra Assembly Election 2024: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर आलाय. नेवासा विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. नेवासा विधानसभा मतदारसंघात (Nevasa Assembly Election 2024) शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे विजयी झाले आहेत. तर शंकरराव गडाख पराभूत झाले आहेत. नेवाश्यात महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे (Vitthalrao Langhe) यांना 92,449 मतं मिळाली आहेत. […]
Dilip Walse Patil On Tribal Society Farmer Water Issue : पुढील पाच वर्ष फक्त पाणी प्रश्नावर काम करणार आहे, असा शब्द सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आदिवासी बांधवांना दिला. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आदिवासी बांधवांच्या शेतीला पाणी देण्यासाठी काम करणार असल्याचेही वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले. ते म्हातारबाची वाडी येथे […]
Maharashtra Assembly Election 2024 Same Name Candidates : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी 8 हजारांहून अधिक जणांनी अर्ज दाखल केले होते, त्यात 7 हजार 994 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज योग्य असल्याचे आढळून आले. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत अनेक जागांवर चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मोठे चेहरे तर काही ठिकाणी खास […]
महाविकास आघाडीमध्ये मागील काही दिवसांपासून जागावाटपाच्या मुद्द्यावरुन वाद सुरु असतानाच उमेदवारी यादीमध्येही या वादाचे
सांगोल्याची जागा शिवसेनेची आहे. तिकडे शिवसेनेचे आमदार होते. अलिबागला देखील दोन वेळा शिवसेना जिंकलेली आहे. अशा अनेक जागा आहेत ज्याच्यावर आज
सावनेरमधून सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी तर, कामठीमधून सुरेश भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी नाट्य असतानाच आता पवारांनी ऐन मोक्याच्यावेळी अजित पवारांना मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.
अजित पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. 41 उमेदवारांची यादी असून यामध्ये कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार?