विधानसभा तोंडावर आल्याने मोठे-मोठे राजकीय भूकंप हापायला मिळणार आहेत. 2019 नंतर एकाच पक्षाचे दोन पक्ष सध्या अशी स्थिती आहे.
राज्यातील ऑटोरिक्षा चालक आणि टॅक्सीचालकांना द्यावे लागणारे 50 रुपये विलंब शुल्क आजपासूनच रद्द करण्यात येईल अशी मोठी घोषणा मंत्री दादा भुसे यांनी आज विधिमंडळात केली.
विरोधकांच्या टीकेचाच उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात विरोधी नेत्यांना खोचक टोले लगावले.
काल अर्थसंकल्प मांडला पण त्याच्या आदल्या दिवशीच अर्थसंकल्पात काय काय येणार आहे याची माहिती वर्तमानपत्रात छापून आली होती.
अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये मोफत विजेसह अनेक घोषणा त्यांनी केल्या आहेत.
अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली आहे. काय आहे ही योजना? वाचा.
कायम शांत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मोठे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेची झोड पाहायला मिळाली. हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता.