जो जास्त काम करतो त्यालाच जास्त त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच मधल्या काळात माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप झाले. पण यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही
काल अर्थसंकल्प मांडला पण त्याच्या आदल्या दिवशीच अर्थसंकल्पात काय काय येणार आहे याची माहिती वर्तमानपत्रात छापून आली होती.
अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना गुडन्यूज देत कृषिपंपांची थकीत वीज बिलं माफ करण्याची मोठी घोषणा केली.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळ अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आज काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावर टीका केली.
Budget 2024 : राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत नसल्यामुळे सरकार आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले आहे. त्यामुळे सरकारने अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) अधिवेशनात सादर केलेल्या ८ हजार ९०६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारला कर्ज घ्यावे लागेल. तसेच या पुरवणी मागण्या गुत्तेदारांना पोसण्यासाठी असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला […]
Udhav Thackeray On Budget : सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे महायुतीचे कंत्राटदार मित्र जोमात अन् शेतकरी कोमात असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावरुन धारेवरच धरलं आहे. दरम्यान, राज्य विधी मंडळात अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अजित पवार यांच्याकडून रस्ते, रेल्वेमार्गांबाबत अनेक नवनवीन घोषणा […]