पश्चिम महाराष्ट्रातील मतदार कुणाच्या पाठिशी उभा आहे याचाही ढोबळ अंदाज मांडला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचाच दबदबा राहिल
महायुती सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या तुलनेत वेगाने काम केलं. नव्या योजना सुरू केल्या.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यातून केला.
मी अजून किती दाढी पिकवायची? माझ्यामागून आलेले अनेक मंत्री झाले अशी खंत राणे यांनी बोलून दाखवली.
देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची दुश्मनी नाही ते आमचे राजकीय विरोधक आहेत असे संजय राऊत एका मुलाखतीत म्हणाले.
मागील 30 ते 35 वर्षांचा अनुभव आणि माझ्या कामकाजाची पद्धत पाहून माझ्यावर विश्वास ठेऊन पवार साहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केली.
काल मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्यातील महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक दिल्लीत पार पडली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढत कोपरगावच्या विकासाचं व्हिजन मांडलं.