Dilip Walse Patil Speech : ‘लोकसभा निवडणुकीत तुम्हाला फसवलं गेलं. कुणीतरी सांगितलं चारसौ पार कशासाठी पाहिजे तर आरक्षण हिरावून घेण्यासाठी असा चुकीचा प्रचार केला. पण मी सांगतो तुमचं आरक्षण कुणीच काढून घेऊ शकत नाही. आपल्याला मतदारसंघातील अनेक मार्गी लावायचे आहेत. यासाठी तुम्ही मला विधानसभेत निवडून जाण्यासाठी आशीर्वाद द्या’, असं आवाहन अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार […]
माजी आमदारानं पाऊल ठेवलं की दुष्काळ पडतो, अशा शब्दांत महायुतीचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत यांनी विरोधकांवर बरसले.
शरद पवारांनी काही जु्न्या आणि काही नव्या चेहऱ्यांना सोबत घेत काम केलं. मी देखील काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली.
पाथ्रूड येथील सभेत नागरिकांशी संवाद साधताना तानाजी सावंत यांनी एक महत्वाची संकल्पना मांडली.
मला जनतेचं, नागरिकांचं काम करायचं आहे, म्हणून मी विधानसभा लढण्याचं कारणही तेच आहे',असे दुनेश्वर पेठे म्हणाले.
आता कोणत्याच प्रकारचा हलगर्जीपणा माझ्याकडून होणार नाही. बारीक सारीक गोष्टींकडेही दुर्लक्ष करणार नाही.
'आजपर्यंत मी आणि काकडे साहेब कुणाच्याही रुपयाला लाजिणदार नाही आणि कुणाला पाठिंबाही दिलेला नाही.'
Maharashtra Assembly Elections 2024 : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत जवळपास सर्वच (Maharashtra Elections) पक्षांत बंडखोरी आणि नाराजी उफाळून आली आहे. तिकीट मिळालं नाही म्हणून एकतर अपक्ष किंवा दुसऱ्या पक्षांच्या तिकीटावर निवडणूक लढणारे अनेक उमेदवार रिंगणार उतरले आहेत. काँग्रेसही याला (Congress Party) अपवाद नाही. बंडखोरीची लागण काँग्रेसला मोठ्या प्रमाणात झाली आहे. या बंडखोरीची दखल पक्षनेतृत्वाने घेतली असून […]
मी काय म्हातारा झालोय का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात तरुणांचा वाढता ओघ आमदार प्राजक्त तनपुरे यांना (Prajkt Tanpure) पाठींबा देत आहेत.