भाजप आणि मनसेला धक्का देणारी बातमी आहे. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटात इनकमिंग सुरू झालं आहे.
महायुती उमेदवार मोनिका राजळेंना मते मिळविण्यासाठी पंकजा मुंडे-प्रितम मुंडे दोघा बहिणींचा प्रयत्न आहे.
एवढीच हौस असेल तर एक दिवस संरक्षण काढून इथे या असा इशारा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
पराभवाच्या भीतीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, मी येथे मत मागायला नाही तर विकासाची चर्चा करायला आलो आहे.
कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कधीच कमी पडू दिला नाही. यापुढेही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.
राज्यातील ठाणे शहर मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) मध्यवर्ती उपनगर म्हणून उदयास येईल.
लोकांच्या विश्वासावरच मी सांगतोय की यंदा मतदारसंघातील जनता आधीच्या निवडणुकीपेक्षा अधिक भरभरून आशीर्वाद देईल.'
पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा अशी भावना असणे सहाजिक आहे. मात्र वस्तुस्थिती देखील पाहणे गरजेचे असते.
परंडा-भूम-वाशी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. तानाजीराव सावंत यांनी मतदारसंघात प्रचारावर भर दिला आहे.
माजी खा. प्रसाद तनपुरे यांनी धनगर समाजाचे नेते अण्णासाहेब बाचकर यांना फोनवरून धमकी दिल्याची क्लिप व्हायरल झाली आहे.