ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे.
महाविकास आघाडीशी प्रामाणिक राहीले नाहीत, त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत.
मतदारसंघाचा विकास करण्यासाठी साथ द्या असे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी केले.
करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे.
गावच्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका, अशी कळकळीची विनंती अजित पवार यांनी बारामतीकरांना केली.
संभाजी पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वातच सर्वांगीण विकास झाला आहे, असे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके यांनी सांगितले.
राज ठाकरे आमचे चांगले मित्र आहेत. आम्हा दोघांत कधी वाद होऊ नये अशी आमच्या दोघांचीही इच्छा असते.
डोंबिवली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाणही मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत.
महाराष्ट्राचा लुटारू मुख्यमंत्री होणार असेल तर त्याला त्यांचा पाठिंबा असेल तर त्यांच्यासोबत माझी युती होऊ शकत नाही.
शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी अपक्ष उमेदवार गंगाधर बने यांना पाठिंबा जाहीर केला आहे.