स्टाइकरेट नुसार आम्ही दोन नंबरवर आहोत. महायुतीत भाजप एक नंबर तर आम्ही दोन नंबरवर आहोत असे भुजबळ म्हणाले आहेत.
सन 2019 मधील निवडणुकीत जशी परिस्थिती होती त्याच्या अगदी उलट कौल अहिल्यानगरमधील जनतेनं यंदा दिला आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांकडे सरासरी 43.42 कोटींची संपत्ती आहे.
नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत अजित पवार गटाचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला आहे.
मुख्यमंत्री कोण होणार हा मुद्दा तर आहेच मात्र त्याहीपेक्षा एका फोटोचीच जास्त चर्चा सुरू झाली आहे.
“सुनील त्यावेळी बाहेर थांबला..सगळे आमदार आत ह्याला कुणी आतच घेईना.. शेवटी मोदी साहेबांना सांगितलं माझा एक आमदार बाहेर आहे त्याला ताबडतोब आत घ्या. त्यांनीही सिक्युरिटीला सांगितलं कोण बाहेर आहे त्याला आत घ्या. मग मी सुनीलची मोदी साहेबांना स्वतंत्र ओळख करून दिली तोच फोटो त्याने सगळीकडे चालवला.” अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी (Ajit Pawar) […]
मुंबई शहर आणि उपनगरातील 36 विधानसभा मतदारसंघांत अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत प्रचंड विजय मिळवला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांना महायुती आणि महाविकास आघाडीकडून संपर्क साधण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
दीपक केसरकर यांनी मोठं विधान केलं आहे. गरज पडल्यास अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू असे केसरकर म्हणाले आहेत.