Sanjay Raut on Maharashtra Elections : विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी अर्ज दाखल (Maharashtra Elections 2024) झाले आहेत. आता माघार घेण्यासाठी दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. नाराजी उफाळून आली आहे. उमेदवारी मिळाली नाही म्हणून दुसऱ्या पक्षातून काही जणांनी तिकीट मिळवलं आहे. तर काही जणांनी थेट अपक्ष म्हणून निवडणुकीत उडी घेतली आहे. या […]
पालघर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अमित घोडा मागील २४ तासांपासून नॉट रिचेबल झाल्याची माहिती मिळाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात एका विद्यमान आमदाराने आपल्या पत्नीसाठी निवडणुकीतून माघार घेतली आहे
अनीस अहमद यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये येतील.
एकत्र दिवाळी साजरी करण्याची पवार कुटुंबाची परंपरा आहे. ती कायम राहिली असती तर मला आनंदच झाला असता.
माहीम विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या तिढ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांनी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
मी एकटी महिला मला कोणताही सपोर्ट नसताना माझ्यामागे कोणताही मोठा राजकीय पक्ष नसताना जवळ पैसे नसतानाही मी लढत होते.
पुण्यात वडगाव शेरी मतदारसंघाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या उपस्थितीत अनेक तरुण कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला.
येत्या ३ तारखेला आम्ही भूमिका जाहीर करणार आहोत. ३ तारखेला उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार आहोत.