मुंबई : विधानसभेच्या 288 जागांसाठी काल (दि.20) मतदान पार पडल्यानंतर संध्याकाळी प्रमुख संस्थांचे एक्झिट पोल समोर आले होते. त्यात एक दोन संस्थांनी सोडलं तर, सर्वांनी राज्यात पुन्हा महायुतीचे (Mahayuti) सरकार स्थापन होईल असा अंदाज वर्तवला आहे. मात्र, या सर्व धामधुमित अॅक्सिस माय इंडियाचा पोल समोर आला नव्हता. परंतु, आता ॲक्सिस माय इंडियानेदेखील त्यांचा पोल जाहीर […]
इलेक्टोरल एजनुसार, मनसे, वंचित, एमआयएम अपक्ष इतर मिळून 20 जागा जिंकू शकतील असा अंदाज आहे.
मविआला मराठवाड्यात 27 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यात भाजप-महायुतीला फटका बसले, असं या पोलमध्ये वर्तवलं.
जेनिया एआयच्या एक्झिट पोलने (Zeenia AI Exit Poll) विदर्भात महायुती (Mahayuti) मुसंडी मारले, असा अंदाज वर्तवला आहे.