- Home »
- Maharashtra Government
Maharashtra Government
मंत्र्यांना हायटेक करण्याचे CM फडणवीसांचे स्वप्न रेंगाळले! आयपॅड खरेदी नाहीच…
प्रशांत गोडसे, लेट्सअप प्रतिनिधी Maharashtra Government cancels decision purchase 50 iPads for cabinet : राज्य मंत्रिमंडळाच्या कामकाजात डिजिटल युगाशी सुसंगत बदल घडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) ई-कॅबिनेट प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयांतर्गत मंत्रिमंडळातील मंत्री, राज्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी अॅपल कंपनीचे आयपॅड, (iPads for cabinet) मॅजिक कीबोर्ड, अॅपल पेन्सिल आणि कव्हर खरेदी करण्यासाठी […]
लाचखोरांवर सरकार मेहेरबान! विभागीय चौकशी नियम रद्द करण्याच्या हालचाली; अभिप्राय मागवले
Maharashtra News : सरकारी कार्यालयांतील लाचखोरी काही नवी नाही. अगदी शंभर रुपये घ्यायला सुद्धा सरकारी बाबू मागे पुढे पाहत नाहीत. वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांची तर बातच सोडा. सगळ्याच सरकारी कार्यालयात कमी अधिक प्रमाणात लाचखोरीचे कीड लागली आहे. जर या लाचेच्या सापळ्यात एखादा अधिकारी किंवा कर्मचारी सापडला तर त्याची न्यायालयीन आणि विभागीय चौकशी केली जाते. परंतु, यातील […]
सावधान, तर तुमचंही रेशनकार्ड होईल रद्द, राज्य सरकारकडून शोधमोहीम सुरू; आदेश धडकला
अन्न व नागरी पुरवठा विभागाने शुक्रवारी याबाबत एक आदेश जारी केला आहे. अंत्योदय, केशरी आणि शुभ्र या सर्वच शिधापत्रिकांची आता तपासण होणार आहे.
बांधकाम कामगारांना गुडन्यूज! 12 हजार रुपये पेन्शन मिळणार; कामगार मंत्री फुंडकरांची घोषणा
राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. बांधकाम कामगारांना त्यांच्या 60 वर्षे वयानंतर पेन्शन मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना गुडन्यूज! प्रतिज्ञापत्रासाठीचे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ; महसूलमंत्र्यांची घोषणा
प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपरवर टाइप करावे लागते. या स्टॅम्पसाठी 500 रुपये मोजावे लागत होते. हेच शुल्क आता माफ करण्यात आले आहे.
बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! नगर जिल्ह्यात हजारो नोकऱ्या उपलब्ध होणार, ‘ही’ कंपनी करणार 500 कोटींची गुंतवणूक
Nilesh Lanke : टॉरल इंडिया या आघाडीच्या एकात्मिक ॲल्युमिनियम फाउंड्रीने सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीमध्ये (Supa-Parner Industrial Estate)
मोठी बातमी! महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा येणार, डीजीपींच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन
CM Devendra Fadnavis Government Law Against Love Jihad : महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (CM Devendra Fadnavis) मोठं पाऊल उचललं आहे. सरकार आता लव्ह जिहादविरोधात कायदा बनवणार आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक (डीजीपी) यांच्या नेतृत्वाखाली लव्ह जिहादवर एक समिती स्थापन केली आहे. ही समिती लव्ह जिहादशी (Love Jihad) संबंधित सर्व कायदेशीर आणि […]
आमदार वाढले, मते वाढली तरीही सरकारमध्ये डीमोशन? अजितदादांच्या कोंडीची तयारी..
या निवडणुकीत अजित पवार गटाचा स्ट्राइक रेट चांगला राहिलेला असतानाही मंत्रिमंडळात त्यांना कमी संधी मिळण्याची शक्यता आहे.
ठरलं तर! उद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; CM फडणवीस स्वतः भावी मंत्र्यांना करणार फोन
गुरुवारी भारतीय जनता पार्टीचे 21, शिवसेनेचे 12 आणि अजित पवार गटाचे दहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.
Maharashtra : तीन दिवसानंतरही मुख्यमंत्री ठरेना? आता भाजप राज्यात निरीक्षक पाठविणार
मुख्यमंत्र्यांचे नाव अद्यापही निश्चित झालेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडविण्यासाठी भाजपकडून निरीक्षक पाठविण्यात येणार आहे.