- Home »
- Maharashtra Government
Maharashtra Government
सरकारची ७५ हजार जागांच्या महाभरतीची घोषणा हवेत विरली! परीक्षा रखडलेल्याच, विद्यार्थी अस्वस्थ
सरकारकडून सुमारे 75 हजार महाभरतीची घोषणा करण्यात आली. परंतु, त्यातील भरती रखडल्याने आमच्या तोंडाला पान पुसली अशी भावना विद्यार्थ्यांची आहे.
हजूर साहिब गुरुद्वाराचा निर्णय अन् रडारवर आले CM शिंदे; नेमकं काय घडलं?
CM Eknath Shinde On Shiromani Gurdwara: महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government ) निर्णयावर शिरोमणी अकाली दल आणि शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समिती म्हणजेच एसजीपीसी नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिरोमणी अकाली दल (Shiromani Gurdwara) आणि एसजीपीसी यांनी 1956 मध्ये ‘शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब कायद्या’मधील दुरुस्तीला विरोध करण्यात आला आहे. CM एकनाथ शिंदे (CM […]
‘महानंद’ गुजरातला गेल्यास शिवसेना गप्प बसणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut On Maharashtra Government: महानंद डेअरी (Mahananda Dairy) गुजरातच्या शिरपेचात आणखी एक महत्त्वाचा उद्योग गुजरातला देण्याचा डाव आज उघड झाला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक दुधाचे ब्रँड आहेत. ग्रामीण भागामध्ये दूध उत्पादन, दूध डेअरी याचा फार मोठा जाळ आहे. त्यासाठी राज्यामध्ये अमूलचं पाहिजे असं नाही. कर्नाटक मध्ये अशाचं प्रकारचा एक ब्रँड केंद्र सरकारने मारण्याचा प्रयत्न […]