Health Minister Prakash Abitkar On HMPV Virus : एचएमपीव्ही (ह्यूमन मेटा न्युमो) हा श्वसन विषाणू नवीन (HMPV Virus) नसून 2001 पासून प्रचलित आहे. हा नवीन आजार नसून आधीपासून अस्तित्वात असलेला आहे. या आजारातील विषाणू रुपांतरीत होत नाही. नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जावू नये. वैयक्तिक स्वच्छता पाळून काळजी घ्यावी, असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ […]
HMPV विषाणुमूळे रुग्ण दगावत नसल्याने नागरिकांनी भीती बाळगण्याची गरज नसल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केलंय.