- Home »
- Maharashtra Police
Maharashtra Police
अभिमानास्पद! रश्मी करंदीकरांना राष्ट्रपती पदक जाहीर, राज्यातील 78 पोलिसांचा होणार सन्मान
President’s Police Medal : पोलीस अधिकारी रश्मी करंदीकर (Rashmi Karandikar) यांचा राष्ट्रपती पदकाने (President’s Police Medal) सन्मान केला जाणार आहे. त्यांनी दिलेल्या गुणवत्तापूर्ण आणि उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना हे पदक देण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील 78 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. त्यामध्ये रश्मी करंदीकर याचं पहिलं नाव आहे. तर देशभरातील एकूण 753 […]
पुणे : घराच्या गच्चीतून पडल्याने ACP गंभीर जखमी, आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय
पुणे : घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पाय घसरुन पडल्याने फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ (Ashok Dhumal) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कात्रज परिसरातील एका नामांकित खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गत सोमवारी (15 जानेवारी) ही घटना घडली आहे. मात्र पोलिसांकडून (Police) या घटनेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. (Assistant Commissioner of Police Ashok […]
अखेर रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालकपदी वर्णी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना धडकी
मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी केंद्रीय राखीव पोलीस दलच्या (CRSF) अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची वर्णी लागली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पॅनेलने त्यांच्या नावाची शिफारस केल्यानंतर राज्य सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. रश्मी शुक्ला 1988 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांची राज्यातील सर्वात ज्येष्ठ अधिकारी म्हणून ओळख आहे. (Rashmi Shukla, the […]