Maharashtra Cabinet Meeting : तरूणांचं पोलीस होण्याचं स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरणार असून, राज्य सरकारने थोडी थोडकी नव्हेत तर, तब्बल 15 हजार पद भरण्यास मंजुरी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत पोलीस भरतीसह (Maharashtra Police) अन्य तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आज (दि.12) आंतरराष्ट्रीय युवा दिन […]
Retired Police Honorable Funeral Maharashtra Rule: पोलीस दलातल्या अधिकारी आणि कर्मचारी हे त्यांच्या सेवा समाप्तीनंतर एक सर्वसाधारण नागरिक म्हणून समाजात वावरत असतात. मात्र आता त्यांच्या सेवेत असतानाच्या कार्याप्रती राज्य कृतज्ञ राहील अशी व्यवस्था सरकारनं केली आहे. हा सन्मान कायम राहावा म्हणून महाराष्ट्र राज्य पोलीस दलानं नवा निर्णय घेतलाय. निवृत्त पोलिसांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर आता सन्मानपूर्वक […]
Maharashtra Child Crime: शाळा- कॉलेजेसच्या गणवेशात दिसणारी मुलं, आता गुन्हेगारीच्या दुनियेत पाऊल टाकत आहेत. हे फक्त चित्रपटातच नाही, तर आपल्या आजूबाजूला घडत आहे! पुण्यातल्या एका कॉलनीत नुकताच घडलेला प्रकार महाराष्ट्रातील अल्पवयीन गुन्हेगारीच्या वाढत्या संकटाकडे लक्ष वेधतो. १६-१७ वर्षांच्या काही मुलांनी मिळून रात्रीच्या अंधारात एका मोबाईल दुकानात चोरी केली. पोलिसांनी त्यांना पकडलं असता, “नवा फोन हवा […]
Maharashtra Home Department Widraw Charg From IG Supekar : वैष्णवी हगवणे मृत्युप्रकरणात चर्चेत आलेल्या IG जालिंदर सुपेकर यांना गृहविभागाने दणका दिला असून, सुपेकर यांच्याकडून नाशिक, संभाजीनगर नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक अतिरिक्त पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. याबाबत गृहविभागाने आदेशदेखील जारी केले आहेत. वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagwane) मृत्युप्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी सुपेकर यांच्यावर गंभीर […]
Case registered against MLA Sanjay Gaikwad : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) अडचणीत सापडले आहे. महाराष्ट्र पोलिसांवर आक्षेपार्ह विधान करणं, त्यांच्या चांगलंच अंगलट आलंय. याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात हे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. तर यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील संजय गायकवाड यांच्यावर प्रचंड संतापले (Maharashtra Police) होते. उपमुख्यमंत्री […]
अशा प्रकारची आक्षेपार्ह वक्तव्ये लोकप्रतिनिधींच्या तोंडी शोभत नाहीत. त्यामुळे यापुढे बोलताना काळजी घ्या
Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad : बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी माध्यमांशी
ब्लॉगचेन पद्धतीमुळे कुणालाही पुरावा टॅम्पर करता येणार नाही. त्यामुळे अतिशय सबळ आणि सायंटिफिक पुरावा हा आपल्याकडे असेल.
संजय वर्मा हे १९९० च्या बॅचचे आय.पी.एस अधिकारी असून, सध्या वर्मा डीजीपी (कायदेशीर आणि तांत्रिक) म्हणून कार्यरत आहेत.
Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Election 2024) पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) मोठी कारवाई