रंजन कुमार शर्मा (Ranjan Kumar Sharma) यांची पुणे शहर पोलीस सह आयुक्तपदी बदली करण्यात आली.
राज्यातील पोलीस दलात विविध 17 हजार रिक्त पदांसाठी भरती होत आहे. 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज प्राप्त झालेत.
प्रेम प्रकरणात दगा दिलेल्या प्रियकराविरुद्ध तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला चक्क वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेच शारीरिक सुखाची मागणी केली.
Prasad Pujari Arrested : गेल्या अनेक वर्षांपासून गँगस्टर प्रसाद पुजारीला (Prasad Pujari) मुंबईत आणण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर प्रसाद पुजारीला मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) अधिकाऱ्यांनी चीनमधून अटक केली आहे. चीन (China) सरकारने प्रसाद पुजारीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिल्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले. तो गेल्या काही वर्षांपासून फरार होता. मोस्ट वॉंडेट व्यक्तीला चीनमधून भारतात आणण्याची […]
Maharashtra Police : सत्तेत येताच आधीच्या सरकारच्या योजना, घोषणा आणि सरकारी अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्णय बदलण्याचा परिपाठ भाजप सरकरच्या काळातही सुरुच आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी कथित खंडणी प्रकरणात आघाडी सरकारने डीसीपी पराग मणेरे (Parag Manere) यांना निलंबित केले होते. हा निर्णय रद्द करत महायुती सरकारने मणेरे यांना पुन्हा सेवेत रुजू […]
Maharashtra Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या (Maharashtra Police) बदल्या राज्य सरकारने केल्या आहेत. राज्य पोलिस सेवेतील 44 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारने जारी केले आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (Ritesh Kumar) यांना बढती देऊन होमगार्डचा पदभार देण्यात आला आहे. नागपूर शहराचे पोलिस आयुक्त असलेले अमितेश कुमार (Amitesh Kumar) आता पुणे शहराचे […]
President’s Police Medal : पोलीस अधिकारी रश्मी करंदीकर (Rashmi Karandikar) यांचा राष्ट्रपती पदकाने (President’s Police Medal) सन्मान केला जाणार आहे. त्यांनी दिलेल्या गुणवत्तापूर्ण आणि उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना हे पदक देण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील 78 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. त्यामध्ये रश्मी करंदीकर याचं पहिलं नाव आहे. तर देशभरातील एकूण 753 […]
पुणे : घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पाय घसरुन पडल्याने फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ (Ashok Dhumal) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कात्रज परिसरातील एका नामांकित खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गत सोमवारी (15 जानेवारी) ही घटना घडली आहे. मात्र पोलिसांकडून (Police) या घटनेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. (Assistant Commissioner of Police Ashok […]
मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी केंद्रीय राखीव पोलीस दलच्या (CRSF) अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची वर्णी लागली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पॅनेलने त्यांच्या नावाची शिफारस केल्यानंतर राज्य सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. रश्मी शुक्ला 1988 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांची राज्यातील सर्वात ज्येष्ठ अधिकारी म्हणून ओळख आहे. (Rashmi Shukla, the […]