अहमदनगर : लोकसभेचे बिगुल वाजल्यानंतर आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उमेदवारीला मोठा विरोध होत असतानादेखील उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिर्डीतून भाऊसाहेब वाघचौरेंना (Bhausaheb Waghchaure) उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत शिर्डीत (Shirdi Loksabha) ठाकरेंची विजयाची मशाल पेटणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डीतून महाविकास आघाडीचा उमेदवार […]
कोल्हापूर : आगामी लोकसभेसाठी राज्यातील विविध पक्षांच्या जागा वाटपांचा तिढा सुटलेला नसतानाच कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपतींनी लोकसभेच्या रणधुमाळीतून माघार घेतली आहे. माझे वडील सर्वस्व असल्याचे म्हणत त्यांनी लोकसभेच्या मैदानातून माघार घेतल्याचे स्पष्ट केले आहे. छत्रपती शाहू महाराज लोकसभा निवडणूक लढवणार असल्याने स्वराज्य पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची […]
बारामती : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपावरून सध्या विविध पक्षांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात राज्यातील बारामतीमध्ये सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) विरूद्ध सुप्रिया पवार यांच्यात थेट लढत होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आपल्या विजयासाठी कोण कोण प्रचार करणार हे सांगताना सुप्रिया सुळेंनी (Supria Sule) द इनसाईड स्टोरी सांगितली आहे. त्यामुळे येणाऱ्या […]
Vijay Shivatare : बारामतीत (Baramati) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उभ्या राहणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अजित पवारांनीही त्याच उमेदवार असू शकतात याचे संकेत दिले. त्यामुळेच अजित पवार हे संपूर्ण बारामती मतदारसंघ पिंजून काढत आपलाच उमेदवार निवडून देण्याचे आव्हान करत आहे. अशातच अशातच अजित पवार (Ajit Pawar) यांना […]